Home / About Us
सकलम् हे एक व्यासपीठ आहे जे विविध विचारांवर मनमोकळ्या गप्पा, विचारांची देवाणघेवाण आणि प्रेरणादायी कथांना समर्पित आहे.
असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं… बातमीपत्राच्या रुढ कल्पनेला नवी ओळख देणारं चिकित्सापत्र… याच मंचावर भेटतील महाराष्ट्रातील नामवंत तज्ज्ञ, अनुभवी पत्रकार, कलावंत, शास्त्रज्ञ, उद्योजक, साहित्यिक, समाजधुरीण आणि राजकारणीही. आपल्या मनातलं, मूक्त आणि समाजभान ठेवणारं माध्यम साकारण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हा. ‘सकलम’ सबक्राईब करा.
उद्देश
खुल्या मनाने आणि प्रामाणिकपणे चर्चा करून, जे श्रोत्यांना योग्य मार्ग निवडण्यास मदत करेल.
विविध क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव लोकांपर्यंत पोहोचवणे.
प्रेरणादायी कथा आणि विचारांद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवणे.
सत्य, विचार आणि समाजहिताच्या मूल्यांवर आधारित आमचा प्रवास आजही नव्या उंचींकडे सुरू आहे.
सकलमची सुरुवात – काही निवडक गप्पांमधून प्रवासाची सुरुवात.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची मुलाखत आणि वेगाने वाढणारे.
YouTube वर विस्तार आणि
10K+ श्रोत्यांचा समुदाय.
अधिक दर्जेदार कंटेंट आणि नवीन उपक्रमांसह पुढे वाटचाल.
टीम
आमची टीम विविध क्षेत्रातील अनुभवी आणि उत्साही व्यक्तींची आहे. संशोधन, निर्मिती, संपादन आणि डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने आम्ही प्रत्येक भाग अधिक दर्जेदार बनवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो.
सकलम् शी जुडा
तुमच्याकडेही एखादी प्रेरणादायी, वेगळी किंवा मनाला भिडणारी कथा आहे का? ती आमच्यापर्यंत पोहोचवा आणि हजारो श्रोत्यांपर्यंत तुमचा आवाज पोहोचू द्या!